MH कर्माचारी राज्य विमा महामंडळ मुंबई मध्ये भरती २०२२

ESIC Mumbai Recruitment 2022

MH कर्माचारी राज्य विमा महामंडळ मुंबई मध्ये भरती २०२२ : महाराष्ट्रात मुंबई येथे आयुर्वेद वेद्य पदाची एकूण 1 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जुलै २०२२ आहे.


ESIC Mumbai Bharti 2022

एकून पदे :– १


पदाचे नाव:- आयुर्वेद वेद्य


शिक्षण:– BAMS


अर्ज कसा कराल :– ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- मुंबई


अर्ज पाठवा :- कर्माचारी राज्य विमा महामंडळ,रुग्णालय कांदिवली,आकुरल्ली रोड,ठाकूर घराजवळ,कांदिवली पूर्व मुंबई -४००१०१


मुलाखतीचा पत्ता :– मुंबई


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १९ जुलै २०२२


अधिकृत वेबसाईट


जाहिरात PDF डाउनलोड करा –


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,