सेंट बँक होम फायनान्स मध्ये सल्लागार पदाची भरती २०२२

Cent Bank Home Finance Bharti 2022

सेंट बँक होम फायनान्स मध्ये सल्लागार पदाची भरती २०२२: महाराष्ट्रात मुंबई येथे सल्लागार पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जुले २०२२ आहे.


Cent Bank Home Finance Recruitment 2022

एकून पदे :– १


पदाचे नाव:- सल्लागार


शिक्षण:– bank hfc १५ वर्षाचा अनुभव


वय :– ६२ varsha पर्यन्त


अर्ज कसा कराल :– ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- मुंबई


अर्ज पाठवा :- खालील pdf फाइल मध्ये दिलेले आहे


मुलाखतीचा पत्ता :– मुंबई


अर्ज सुरु होण्याची तारीख :– ५ जुले २०२२


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ११ जुले २०२२


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,