SMALL INDUSTRIES BANK OF INDIA REQUIRMENT 2022
भारतीय लघुउद्योग बँक भरती २०२२: महाराष्ट्रात मुंबई येथे वारिष्ट उपाध्यक्ष,गुंतवणूक प्रिन्सिपल,वारिष्ट सहयोगी पदाच्या एकूण ६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जून २०२२ आहे.
BHARTIY LAGHU UDYOG BANK BHARTI 2022
एकून पदे :– ६
पदाचे नाव:- वारिष्ट उपाध्यक्ष,गुंतवणूक प्रिन्सिपल,वारिष्ट सहयोगी
शिक्षण:– पदवी व किमान १० वर्षाचा अनुभव
वय :– ३२ ते ४५ वर्ष
वेतन :– नियमानुसार
अर्ज कसा कराल :– ऑनलाइन [ईमेल ]
नोकरीचे ठिकाण :- मुंबई
अर्ज पाठवा :- recruitment@sidbiventure.co.in
मुलाखतीचा पत्ता :– मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २२ जून २०२२
दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी
खालील ग्रुप join करा ,