FCI Recruitment 2022
भारतीय खाद्य निगम ५९८३ पदांची भरती २०२२:भारत येथे कनिष्ठ अभियंता,आशुलिपीक,सहायक ग्रेड पदाच्या एकूण ५९८३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ ऑक्टोबर २०२२ आहे.
FCI Bharti 2022
Total Post ( एकून पदे ) :- ५९८३
Post Name (पदाचे नाव) :-
- कनिष्ठ अभियंता,आशुलिपीक,सहायक ग्रेड
Qualification (शिक्षण) :-
- pdf मध्ये दिलेले आहे
Application Mode (अर्ज कसा कराल) :-
- ऑनलाईन
Location (नोकरीचे ठिकाण) :-
- भारत
Send Application (अर्ज पाठवा) :-
- ऑनलाईन
Interview (मुलाखतीचा पत्ता) :-
- भारत
Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-
- ०५ ऑक्टोबर २०२२
दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी
खालील ग्रुप join करा ,