पोर्ट ट्रस्ट मुंबई भरती २०२२

Mumbai Port Trust Recruitment 2022

पोर्ट ट्रस्ट मुंबई भरती २०२२: महाराष्ट्रात मुंबई येथे व्यवस्थापक{पर्यावरण} पदाच्या एकूण ०१ रिक्त जागा भरण्या- साठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२२ आहे.


पोर्ट ट्रस्ट मुंबई भरती २०२२
पोर्ट ट्रस्ट मुंबई भरती २०२२

Mumbai Port Trust Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- ०१


Post Name (पदाचे नाव) :-

  • व्यवस्थापक{पर्यावरण} 

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • मुंबई

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • सचिव,मुंबई बंदर प्राधिकरण,सामान्य प्रशासन विभाग,पोर्ट हाऊस,दूसरा मजला ,शूरजी वल्लभदास मार्ग,बॅलार्ड इस्टेट,मुंबई-४००००१

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • मुंबई

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • ३१ ऑगस्ट २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group