तुमचे मत द्या

श्रद्धा वालकर या 26 वर्षीय तरुणीची तिच्या प्रियकरांनी अतिशय क्रूर राक्षसी प्रवर्तिने त्या ताईची हत्या केली व तो या ठिकाणी थांबला नाही तर त्याने नंतर आरोपी आफताब अमीन पुणेवाला त्या ताईच्या शरीराचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले.

हे शरीराचे तुकडे तो दररोज रात्री एक एक करून जवळपासच्या जंगलामध्ये जाऊन फेकायचा हा प्रकार हा सर्व प्रकार सहा महिन्यानंतर उघडकीस आला या घटनेने सर्वत्र खळबळ उडवली आहे या अशा राक्षस नक्कीच शिक्षा झालीच पाहिजे जेणेकरून पुन्हा हा अपराध कोणी करणार नाही

या रक्षसास कोणती शिक्षा झाली पाहिजे तुमचे मत द्या, आणि ही पोस्ट जास्तीत जास्त शेयर करा नम्र विनंती जय श्रीराम !!!!!

[ays_poll id=”4″]
तुमचे मत द्या
तुमचे मत द्या