What is marine insurance सागरी विमा म्हणजे काय व यातून किती कव्हर मिळतो याची संपूर्ण माहिती पहा 

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन इन्शुरन्स म्हणजेच नवीन विमा पॉलिसी घेऊन आलेलो आहे व जर तुम्हीही विमा पॉलिसी काढली तर तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला यातून चांगलाच फायदा मिळू शकतो म्हणजेच हे काढणे खूप गरजेचे आहे मित्रांनो सागरी विमा हा व्यवसायिक गरजेचा भाग म्हणून काढणे आवश्यक आहे म्हणजेच सागरी विम्यातून जहाज नका. टर्मिनल आणि महत्त्वाचे म्हणजे प्रवास करताना किंवा वाहतुकी दरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई आपल्याला मिळत असते

मित्रांनो सागरी विमा म्हणजे काय व त्याचे प्रकार आम्ही खाली दिलेले आहे त्यासाठी तुम्ही हा लेख संपूर्ण वाचावे माहिती जाणून घ्या आणि तुम्हाला जर अशीच नवनवीन माहिती व नवीन इन्शुरन्स बद्दल माहिती आम्ही नवीन दररोज घेऊन येत असतो त्यासाठी तुम्हाला आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे

अग्नि विमा म्हणजे काय संपूर्ण माहिती जाणून घ्या

सागरी विमा म्हणजे काय व यातून किती कव्हर मिळतो याची संपूर्ण माहिती पहा 
सागरी विमा म्हणजे काय व यातून किती कव्हर मिळतो याची संपूर्ण माहिती पहा 

मित्रांनो हा सागरी विमा आपण काढणे खूप गरजेचे आहे म्हणजेच या विम्यामुळे विमान धारकाला विविध प्रकारच्या संभाव्य हार्दिक आणि पासून संरक्षण मिळते जसे की कुटुंबातील कुटुंब प्रमुख्यांची निधन झाल्यास विमा मुळे त्यांच्या कुटुंबीयांना ठराविक अशी रक्कम नुकसान भरपाई या विमा मधून मिळू शकते म्हणून आरोग्य विमा घेतला असले तर उपचाराचा खर्च विमा कंपनीकडून मिळतो आगीचा विमा घेतला तर घरचे नुकसान विमा कंपनीकडून भरून मिळू शकते तसेच हा एक सागरी विमा काढला असेल तर आपल्याला समुद्रातील धोक्यामुळे उद्भवणाऱ्या जोखीमीचे आर्थिक संरक्षण मिळते त्यासाठी आपल्याला हा सागरी विमा काढणे गरजेचे आहे

सागरी विमा म्हणजे काय

मित्रांनो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात सागरी विमा ला अन्यय साधारण महत्त्व आहे बँकिंग आणि जहाज वाहतूक याचा सागरी विम्याची धननिष्ठ संबंध आहे सागरी धोक्यामुळे उद्भवणाऱ्या जोखीमाचा विमा या प्रकारात मोडतो रेल्वे रस्ता समुद्र व आकाश या मार्गाने वाहतूक होत असताना होणारी हानी आपल्याला या विमा मध्ये संरक्षित होते मित्रांनो सागरी विम्याचे तीन प्रकार पडतात आपण ते खाली पाहणार आहोत आम्ही खाली दिलेले आहे तर तुम्ही ही पोस्ट पूर्ण वाचा व सागरी विमा बद्दल माहिती जाणून घ्या

नवीन इन्शुरन्स बद्दल माहिती पाहा

1- कार्गो विमा 

मित्रांनो कार्गो विमा ही एक शिपमेंट्सचे भौतिक नुकसान किंवा चोरीपासून संरक्षण करण्यासाठी वापरलेली जाणारी विमा पद्धती आहे कार्गो विमा मुळे मालाचे मूल्य हवाई समुद्र किंवा जमिनीच्या वाहतुकी दरम्यान होणाऱ्या संभाव्य नुकसानीपासून संरक्षित असल्याची खात्री होते म्हणजेच कार्गो विमा होय 

2- हल विमा

मित्रांनो समुद्रात सफर करणे हे धोका आहे तर समुद्रातील सफर ही धोक्याची सफर मानली जाते तसेच नैसर्गिक संकटाबरोबरच समुद्री लुटेरे आणि किनाऱ्यावरील लुटा रुपापासून मालाची काळजी घ्यावी लागते हे धोके लक्षात घेऊन जो विमा उतरवला जातो त्याला हलविला म्हणतात प्रवास करताना किंवा प्रवास करताना ठराविक काळासाठी जहाजाचा विमा उतरवला जातो

3- मालवाहतूक विमा

मित्रांनो मालाची मी आण असुरक्षितपणे करता यावी यासाठी शिपिंग कंपनी द्वारे हा विमा काढला जातो म्हणजेच मालाची वाहतूक करताना जर काही वस्तू हरवल्या शिपिंग कंपनीला फ्रेट मिळत नाही म्हणजेच जर काही झाले तर मालवाहतूक विमा हे याची भरपाई करून देतात

हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी संपूर्ण माहिती जाणून घ्या

सागर विमा मधून ही सुरक्षितता मिळू शकते

  • मालाची वाहतूक करताना जहाजावरील व्यक्ती किंवा समान पाण्यात बुडाल्यास नुकसान भरपाई मिळू शकते
  • जहाजामधील मालाला किंवा जहाजाला आग लागल्यास किंवा कोणत्याही जागा मध्ये स्फोट झाल्यास नुकसान भरपाई मिळू शकते
  • बंदर टर्मिनल वाहक यासारखी अक्षर आणि ऑप्शन नसलेल्या मालमत्ता देखील जोखीम कव्हरेज अंतर्गत येतात
  • बंदरात मालवाहतूक करताना झालेल्या नुकसानीची भरपाई मिळते
  • दुसऱ्या जहाजाला टक्कर झाल्यास नुकसान भरपाई तर मिळतेच पण या दुर्घटनेची मी ती तिसऱ्या पक्षाला देखील नुकसान भरपाई मिळते
gov job guru telegram group

gov job guru whatsapp group