पुढील प्रमाणे

पोलिस भरती २०२२ साठी महत्वाचे पुढील १० प्रश्न

1)महाराष्ट्र पंचायत राज केव्हापासून अमलात आली ?

1 मे 1962

उत्तर

2 )महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय कोठे आहे  ?

मुंबई

उत्तर

3 )पोलिस विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो ?

 गृह  

उत्तर

 4 )लंडन येथे इंडिया हाऊस ची स्थापना कुणी केली  ?

 पं. श्यामजी   कृष्ण वर्मा   

उत्तर

 ५ )भूकंपची तीव्रता मोजण्याचे परिमान काय आहे  ?

 सिस्मोग्राफ  

उत्तर

 ६ )भारताचे राष्ट्र पिता कोणाला म्हणतात  ?

महात्मा गांधी  

उत्तर

 ७ ) भारताचे पहिले मातीचे धरण कोणते   ?

गंगापूर 

उत्तर

  ८ ) मुंबई पोलिस आयुक्त पदी कोणाची नियुक्ती केली ?

 परमवीर सिह  

उत्तर

  ९ ) इटरपोलचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे  ?

  फ्रान्स   

उत्तर

  १०) शरीराच्या कोणत्या अवयवात लाल पेशी तयार होतात ?

 अस्थिमज्जा 

उत्तर