विहीर अनुदान योजना चार लाख रुपये अनुदान अर्ज सुरू झाले आहे, मागेल त्याला विहीर मनरेगा अंतर्गत विहीर योजना आता मागेल त्याला विहीर योजना या नावाने ही योजना आता पुढे चालवली जात आहे या विहीर योजनेसाठी प्रत्येक का साठी आता आपल्याला चार लाख रुपये अनुदान मिळणार आहे या संदर्भात नवीन शासन निर्णय शासनाने निर्गमित केलेला आहे आणि या शासन निर्णयामधून संदर्भातील निवड प्रक्रिया पात्र विषयी माहिती या शासन निर्णयामधून आपल्याला आता या लेखामध्ये पाहणार आहोत.
म्हणजे आपल्याला विहिरीसाठी नेमकी काय पात्रता लागणार आहेत अटी काय आहेत निवड प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे कागदपत्र काय लागणार आहेत याविषयी सविस्तर माहिती आपल्याला लेखाच्या माध्यमातून मिळणार आहे
विहीर यासंदर्भातील हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत 4 नोव्हेंबर 2022 रोजी नियोजन विभागाने घेतलेला हा शासन निर्णय आहे राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी एसओपी म्हणजेच मानक ऑपरेटिंग प्रक्रिया तर प्रस्तावनामध्ये आपण थोडक्यात या ठिकाणी पाहू शकता साधारण मागील काही काळापासून महाराष्ट्र राज्याने मनरेगाच्या योग्य नियोजनातून प्रत्येक कुटुंब लखपती करण्याचे ठरविले आहे भूजलाच्या सर्वेक्षणाप्रमाणे राज्यात अजून 3,87,500 विहिरी खोदणे शक्य आहे. मनरेगाअंतर्गत या विहिरी लवकरात लवकर खोदल्या गेल्यास आणि त्यातून उपलब्ध पाण्याचा किफायतशीर वापर ठिबक तुषार केला गेल्यास मोठ्या संख्येने कुटुंबे लखपती होतील व पर्यायाने महाराष्ट्र राज्य दारिद्र्य कमी करण्याबाबत केरळच्या बरोबरीकडे वाटचाल करेल.
निवड प्रक्रिया कशा पद्धतीने होणार
अनुसूचित जाती अनुसूचित जमाती
भटक्या जमाती विमुक्त जमाती
दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी स्त्री करता असलेली कुटुंबी
शारीरिक दृष्ट्या विकलांग व्यक्ती करता असलेली कुटुंब
जमीन सुधारणांचे लाभार्थी इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी
अधिनियम 2006 2007 चा खालील लाभार्थी
त्यामध्ये सीमांत शेतकरी अडीच एकर पर्यंत भूधारण असलेले
अल्पभूधारक म्हणजेच पाच एकर पर्यंत भूधारणा असलेले
पात्रता काय आवश्यक आहे
लाभार्थ्याकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र सलग असावे
महाराष्ट्र भूजल म्हणजेच पाण्याच्या पिण्यासाठी विनिमय अधिनियम १९९३ च्या कलम तीन नुसार अस्तित्वातील पीएचएल स्त्रोताच्या 500 मीटर परिसरात नवीन विहिरी घेण्यात प्रतिबंध घालण्यात आलेले आहे. त्यामुळे अस्तित्वातील पेजल स्त्रोताच्या 500 मीटर परिसरात सिंचन विहीर अनुज्ञ करू नये.
दोन सिंचन विहिरींमधील 150 मीटर अंतराचे अट पुढील बाबींना लागू राहणार नाही
दोन सिंचन विहिरीमधील किमान 150 मीटर अंतराची अट ही रन ऑफ झोन तसेच अनुसूचित जाती व जमाती व दारिद्र्य रेषेखालील कुटुंब याकरिता लागू करण्यात येऊ नये
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत सिंचन विहिरी मंजूर करताना खाजगी विहिरीपासून 150 मीटर अंतराची अट लागू राहणार नाही.
लाभधारकाच्या सातबारावर यादीच विहिरीची नोंद असू नये.
लाभधारकाकडे एकूण क्षेत्राचा दाखला असावा एकापेक्षा अधिक लाभधारक संयुक्त विहीर घेऊन शकतील मात्र त्यांचे एकूण सलग जमिनीचे क्षेत्र हे 0.40 हेक्टर पेक्षा जास्त असावे.
ज्या लाभार्थ्यांना विहिरीचा लाभ देण्यात येणार आहे तो जॉब कार्ड धारक असला पाहिजे.
मागेल त्याला विहीर या योजनेचा जीआर पाहण्यासाठी इथे क्लिक करा