UPSC Full Form in Marathi-UPSC बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या

UPSC Full Form in Marathi :- नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये यूपीएससी म्हणजे काय व यूपीएससीचा फुल फॉर्म पाहणार आहोत कारण आपण आजच्या या पिढीमध्ये संपूर्ण जगामध्ये स्पर्धेचे सामने सुरू आहेत त्यामुळे सर्वजण काहीतरी वेगळे करून पुढे जाण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे सर्व विद्यार्थी हे यूपीएससी एमपीएससी याच्या शोधामध्ये आहे जेणेकरून यूपीएससी  ची परीक्षा देऊन आपण पास होत अशा आशेवर आहेत त्यासाठी आपल्याला एमपीएससी यूपीएससी ची संपूर्ण माहिती पाहणे आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये कोणतीच अडचण येणार नाही त्यासाठी आज आम्ही या पोस्टमध्ये यूपीएससी म्हणजे काय यूपीएससीचा अभ्यास कसा करायचा याची संपूर्ण माहिती तुम्हाला आज सांगणार आहोत त्यासाठी तुम्ही सर्वजन ही पोस्ट काळजीपूर्वक वाचा व आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून तेही या  पोस्ट चा लाभ घेऊ शकतील 

केंद्रीय लोकसेवा आयोग ज्याला सामान्यत यूपीएससी असे संक्षेप केले जाते ही केंद्र सरकारच्या सार्वजनिक सेवकांसाठी भारतातील प्रमुख केंद्रीय भरती संस्था आहे यु पी एस सी ची स्थापना १ ऑक्टोबर १९२६ रोजी लोकसेवा आयोग म्हणून करण्यात आली त्यानंतर त्याला यूपीएससी नाव देण्यात आले  केंद्रीय आणि अखिल भारतीय सेवांमध्ये पात्र उमेदवारांची भरती करण्यासाठी राज्यघटनेने अनिवार्य आहे 

नवीन सरकारी नोकरी पाहा

UPSC बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या
UPSC बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या

UPSC म्हणजे काय 

UPSC म्हणजे काय :- यूपीएससी ही स्तर A आणि B कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी एक स्वातंत्र्य संस्था आहे संघ लोकसेवा आयोग यूपीएससी ची स्थापना 1 ऑक्टोबर 1926 रोजी झाली आहे यूपीएससीचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे यूपीएससी दरवर्षी देशात नागरी सेवा परीक्षा घेते अधिक माहिती खाली दिलेली आहे तरी तुम्ही सर्वांनी ती संपूर्ण वाचा व आपल्या मित्रांना शेअर करा

UPSC चे कार्य

 राज्यघटनेच्या कलम 320 अन्वये नागरी सेवा आणि पदांच्या भरतीशी संबंधित सर्व जबाबदाऱ्या आयोगाकडे आहेत अशा कोणत्याही परिस्थितीत योगाचा सल्ला घेणे अनिवार्य आहे घटनेच्या कलम 320 अंतर्गत यूपीएससीचे कार्य आहेत ते कार्य खाली दिलेले आहेत ते वाचून घ्या

  • संघाच्या सेवावर नियुक्तीसाठी परीक्षा घेणे
  •  मुलाखतीद्वारे निवड करून थेट भरती
  • पदोन्नती, प्रतिनियुक्ती, शोषणाद्वारे अधिकाऱ्यांची नियुक्ती
  •  शासना अंतर्गत विविध सेवा आणि पदांसाठी भरती नियम तयार करणे आणि त्यात सुधारणा करणे
  • विविध नागरी सेवांशी संबंधित अनुशासनात्मक बाबी
  • भारताच्या राष्ट्रपतींनी आयोगाकडे पाठवलेल्या कोणत्याही विषयावर सरकारला सल्ला देणे

UPSC अंतर्गत पदे पाहा

UPSC अर्थात संघ लोकसेवा आयोगाच्या निवडक उमेदवारांना

भारतीय प्रशासकीय सेवा [IAS]

भारतीय पोलीस सेवा [IPS]

भारतीय महसूल सेवा [IRS]

भारतीय विदेश सेवा [IFS]

इत्यादी पदांवर भरती केली जाते UPSC विविध क्षेत्रात लेव्हल A आणि लेव्हल B अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी परीक्षा आयोजित करते UPSC ही दरवर्षी नागरी सेवा परीक्षा आयोजित करत असते

नवीन दररोज Update जाणून घ्या