उल्हासनगर महानगरपालिका भरती २०२२

Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2022

उल्हासनगर महानगरपालिका भरती २०२२: महाराष्ट्रात उल्हासनगर,ठाणे येथे सेवानिवृत्त विक्री कर अधिकारी/आयकर अधिकारी किंवा सनदी लेखापाल पदाच्या एकूण ०२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर २०२२ आहे.


उल्हासनगर महानगरपालिका भरती २०२२
उल्हासनगर महानगरपालिका भरती २०२२

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- ०२


Post Name (पदाचे नाव) :-

  • सेवानिवृत्त विक्री कर अधिकारी/आयकर अधिकारी किंवा सनदी लेखापाल

Qualification (शिक्षण) :-

  • Retited Officer

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • उल्हासनगर,ठाणे

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • सामानय प्रशासन विभाग,उल्हासनगर महानगरपालिका,उल्हासनगर-३

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • उल्हासनगर,ठाणे

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • २० ऑक्टोबर २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group