कोल्हापूर जिल्हा परिषद भरती २०२२

कोल्हापूर जिल्हा परिषद भरती २०२२

Zilha Parishad Kolhapur Recruitment 2022 कोल्हापूर जिल्हा परिषद भरती २०२२: महाराष्ट्रात कोल्हापूर येथे मुख्य मैदानी क्रीडा प्रशिक्षण,सहाय्यक मैदानी क्रीडा प्रशिक्षण पदाच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०२२ आहे. Zilha Parishad Kolhapur Bharti 2022 Total Post ( एकून पदे ) … Read more