लातूर विलास सहकारी साखर कारखाना भरती २०२२

लातूर विलास सहकारी साखर कारखाना भरती २०२२

Vilas Sahakari Sakhar Karkhana Recruitment 2022 लातूर विलास सहकारी साखर कारखाना भरती २०२२: महाराष्ट्रात लातूर येथे कार्यालय अधीक्षक,स्थापत्य अभियंता सुरक्षा अधिकारी,पर्यावरण अभियंता,खलाशी,मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट पदाच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदां- नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑगस्ट २०२२ आहे. Vilas Sahakari Sakhar Karkhana Bharti 2022 Total … Read more