विद्युत विभाग गोवा येथे हेल्पर पदाच्या २५५ जागा रिक्त आहेत

विद्युत विभाग गोवा येथे हेल्पर पदाच्या २५५ जागा रिक्त आहेत

Electrical Department Goa Requirement 2022 विद्युत विभाग भरती २०२२ : गोवा येथे लाइन हेल्पर पदाच्या एकूण २५५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ जुले २०२२ आहे. Vidyut Vibhag Bharti 2022 एकून पदे :– २५५ पदाचे नाव:- लाइन हेल्पर  शिक्षण:– pdf फाइल मध्ये दिलेले आहे वय … Read more