विवेकानंद एज्युकेशन सोसायटी ३१ नवीन पदाची भरती

VES Mumbai Recruitment 2022 विवेकानंद एज्युकेशन सोसायटी ३१ नवीन पदाची भरती : महाराष्ट्रात मुंबई येथे सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण ३१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जुलै २०२२ आहे. VES Mumbai Bharti 2022 एकून पदे :– ३१ पदाचे नाव:- सहाय्यक प्राध्यापक शिक्षण:– खालील … Read more