ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि भरती २०२२
Thane DCC Bank Recruitment 2022 ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि भरती २०२२: महाराष्ट्रात ठाणे येथे कनिष्ठ बँकिंग सहाय्यक [कनिष्ठ लिपिक],शिपाई पदाच्या एकूण २८८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ सप्टेंबर २०२२ आहे. Thane DCC Bank Bharti 2022 Total Post ( एकून पदे … Read more