स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 2065 पदाची मोठी भरती

ssc staff commission

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2022 स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती मध्ये 2065 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2022 आहे. ssc staff commission bharti 2022 एकून पदे :- 2065 पदाचे नाव:– नर्सिंग अधिकारी,वारिष्ट संशोधन सहाय्यक असे अनेक पदे आहे त्यासाठी खालील pdf फाइल … Read more