स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ज्युनिअर इंजिनिअर मेगा भरती २०२२

कर्मचारी निवड आयोग ९९० पदांची मेगा भरती २०२२

SSC JE Recruitment 2022 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ज्युनिअर इंजिनिअर मेगा भरती २०२२:संपूर्ण भारत येथे कनिष्ठ अभियंता [सिव्हिल,मेकॅनिकल,इलेक्ट्रिकल आणि कांटिटी सर्वेक्षण आणि करार] पदाच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ सप्टेंबर २०२२ आहे. SSC JE Bharti 2022 Total Post ( एकून पदे … Read more