SBI मध्ये 641 पदाची भरती आहे

SBI भरती

SBI भरती 2022 SBI भरती 2022: स्टेट बँक ऑफ इंडिया येथे सहाय्यक अधिकारी,सुपरवाईजर,मॅनेजर पदाच्या एकूण 641 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जून 2022 आहे. SBI Recruitment 2022 एकून पदे :- 641 पदाचे नाव:– सहाय्यक अधिकारी,सुपरवाईजर,मॅनेजर शिक्षण:– कृपया खालील pdf फाइल वाचून घ्यावी वय :– … Read more