सांगोला अर्बन बँक भरती २०२२
Sangola Urban Bank Solapur Recruitment 2022 सांगोला अर्बन बँक भरती २०२२ : महाराष्ट्रात सोलापूर येथे महाव्यवस्थापक,मंडळाचे सचिव पदाच्या एकूण ०३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन[ई-मेल]/ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जुलै २०२२ आहे. Sangola Urban Bank Solapur Bharti 2022 एकून पदे :– ०३ पदाचे नाव:- महाव्यवस्थापक,मंडळाचे … Read more