पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग भरती २०२२

Pune Mahanagarpalika Shikshak Recruitment 2022 पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग भरती २०२२: महाराष्ट्रात पुणे येथे माध्यमिक ,प्राथमिक शिक्षक  पदाच्या एकूण 104 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जुलै २०२२ आहे. Mahanagarpalika Shikshak Bharti 2022 एकून पदे :– १०४ पदाचे नाव:- माध्यमिक प्राथमिक शिक्षक शिक्षण:– … Read more