गडचिरोली जिल्हा पोलिस शिपाई भरती 2022
पोलिस शिपाई भरती 2022 Police Bharti 2022: महाराष्ट्रात गडचिरोली येथे पोलिस शिपाई पदाच्या एकूण 136 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जून 2022 आहे. Gadchiroli Police Bharti 2022 एकून पदे :- 136 पदाचे नाव:– पोलिस शिपाई शिक्षण:– 12 वी पास वय :– 18 ते 25 … Read more