पुणे महानगरपालिका नवीन भरती २०२२

पुणे महानगरपालिका २७ रिक्त पदांची भरती २०२२

Pune Mahanagarpalika [PMC] Recruitment 2022 पुणे महानगरपालिका नवीन भरती २०२२: महाराष्ट्रात पुणे येथे विविध पदाच्या एकूण ४४८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑगस्ट २०२२ आहे. PMC Pune Bharti 2022 एकून पदे :– ४४८ पदाचे नाव:- सहायक विधी अधिकारी,लिपिक टंकलेखन,कनिष्ठ अभियंता[स्थापत्य],कनिष्ठ अभियंता[यांत्रिक],कनिष्ठ अभियंता[वाहतूक … Read more