पाटबंधारे विभाग भरती २०२२

Patbandhare Vibhag Bharti 2022

Patbandhare Vibhag Nanded Recruitment 2022 पाटबंधारे विभाग भरती २०२२: महाराष्ट्रात नांदेड येथे उपविभागीय अभियंता/आधिकारी[स्थापत्य],कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/सहाय्यक अभियंता श्रेणी २[स्थापत्य] पदाच्या एकूण ०६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जुलै २०२२ आहे. Patbandhare Vibhag Bharti 2022 एकून पदे :– ०६ पदाचे नाव:- उपविभागीय अभियंता/आधिकारी[स्थापत्य],कनिष्ठ … Read more