पाटबंधारे विभाग अमरावती भरती २०२२

पाटबंधारे विभाग अमरावती भरती २०२२

Patbandhare Vibhag Amravati Recruitment 2022 पाटबंधारे विभाग अमरावती भरती २०२२: महाराष्ट्रात अमरावती येथे कनिष्ट अभियंता,शाखा अभियंता,सहायक अभियंता पदाच्या एकूण ०६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ ऑगस्ट २०२२ आहे. Patbandhare Vibhag Amravati Bharti 2022 एकून पदे :– ०६ पदाचे नाव:- कनिष्ट अभियंता,शाखा … Read more