राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव भरती २०२२

NHM Jalgaon Recruitment 2022 राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव भरती २०२२ : महाराष्ट्रात जळगाव येथे वैद्यकीय अधिकारी-आयुष यूजी,स्टाफ नर्स[पुरुष आणि महिला],समुपदेशक,प्रयोगशाळा तंत्रज्ञ,पोषणतज्ञ. पदाच्या एकूण १४५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०२२ आहे. NHM Jalgaon Bharti 2022 एकून पदे :– १४५ पदाचे नाव:- वैद्यकीय … Read more