राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती २०२२

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती २०२२

NABARD Recruitment 2022 राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती २०२२: महाराष्ट्रात मुंबई येथे विकास सहाय्यक,विकास सहाय्यक [हिंदी] पदाच्या एकूण १७७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०२२ आहे. NABARD Bharti 2022 Total Post ( एकून पदे ) :- १७७ Post … Read more