MSRTC राज्य मार्ग परिवहन महामंडळ नागपूर भरती जाहीर

MSRTC

MSRTC Nagpur Recruitment 2023 MSRTC Nagpur Bharti 2023 : महाराष्ट्रात नागपूर येथे शिखाऊ उमेदवार [मेकॅनिक मोटर वाहन ,मोटार वाहन बॉडी बिल्डर, इलेक्ट्रीशियन,वेल्डर गॅस आणि इलेक्ट्रिक, पेंटर जनरल, मेकॅनिक डिझेल ] पदाच्या एकूण 37 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2023 पासून लवकरात … Read more