MPSC महाराष्ट्र दुय्यम सेवा 1085 जागेची भरती 2022

MPSC

महाराष्ट्र दुय्यम सेवा भरती 2022 MPSC RECRUITMENT 2022: महाराष्ट्रात सहाय्यक विभाग अधिकारी,राज्य कर निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक पदाच्या एकूण 1085 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  १७ जून २०२२  आहे. MPSC RECRUITMENT 2022 एकून पदे : 1085 पदाचे नाव: सहाय्यक विभाग अधिकारी,राज्य कर निरीक्षक आणि … Read more