मॉडर्न लॉ कॉलेज पुणे भरती २०२२

मॉडर्न लॉ कॉलेज पुणे भरती २०२२

Modern Law College Recruitment 2022 मॉडर्न लॉ कॉलेज पुणे भरती २०२२: महाराष्ट्रात पुणे येथे सहायक प्राध्यापक पदाच्या एकूण १७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ ऑगस्ट २०२२ आहे. Modern Law College Bharti 2022 Total Post ( एकून पदे ) :- १७ Post Name (पदाचे … Read more