MGM हॉस्पिटल भरती २०२२

MGM हॉस्पिटल भरती २०२२

MGM Hospital Parel Recruitment 2022 MGM हॉस्पिटल भरती २०२२: महाराष्ट्रात मुंबई,परळ येथे विविध पदाच्या एकूण १७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५,२६ जुलै २०२२ आहे. MGM Hospital Parel Bharti 2022 एकून पदे :– १७ पदाचे नाव:- फिजिशियन,चेस्ट फिजिशिय,सर्जन,ऑर्थ शिक्षण:– MBBS With PG अर्ज … Read more