वर्धा महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था भरती २०२२

MGIMS Wardha Recruitment 2022

MGIMS Wardha Recruitment 2022 वर्धा महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था भरती २०२२: महाराष्ट्रात वर्धा येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ/फ्लेबोटोमिस्ट पदाच्या एकूण १४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर २०२२ आहे. MGIMS Wardha Bharti 2022 Total Post ( एकून पदे ) :- १४ Post Name … Read more