माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती २०२२
Mazagon Dock Trade Apprentice Recruitment 2022 माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती २०२२ : महाराष्ट्रात मुंबई येथे{ट्रेड अप्रेंटिस [इलेक्ट्रीशियन,फिटर,पाईप फिटर,स्ट्रक्चरल फिटर ,स्ट्रक्चरल[उदा. ITI फिटर],इलेक्ट्रीशियन,ICTSM,इलेक्ट्रॉनिक मेकनिक,वेल्डर,कॉम्प्यूटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट,सुतार,रिगर,वेल्डर [गॉस आणि[इलेक्ट्रीक] } पदाच्या एकूण ४४५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ची आता २९ … Read more