वाशिम महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती २०२२

महावितरण गोंदिया भरती २०२२

Mahavitaran Washim Recruitment 2022 वाशिम महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती २०२२: महाराष्ट्रात वाशिम येथे अपरेंटिस[वीजतंत्री/तारतंत्री /कोपा] पदाच्या एकूण ७५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०२२ आहे. Mahavitaran Washim Bharti 2022 Total Post ( एकून पदे ) :- ७५ Post … Read more