10 वी पास विद्यार्थाना सरकारी नोकरीची संधी

Mahapareshan Bharti 2022

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ भरती 2022: महाराष्ट्रात अहमदनगर येथे शिकाऊ उमेदवार विजतंत्री पदाच्या एकूण 37 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2022 आहे. Mahapareshan Bharti 2022 एकून पदे :- शिकाऊ उमेदवार विजतंत्री पदाचे नाव:– 37 शिक्षण:– 10 वी पास वय … Read more