महावितरण विजतंत्री,तारतंत्री,कोपा भरती २०२२

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डींग कंपनी मध्ये भरती २०२२

Mahadiscom-MahaVitaran Recruitment 2022 महावितरण विजतंत्री,तारतंत्री,कोपा भरती २०२२: महाराष्ट्रात वर्धा येथे शिखाऊ उमेदवार पदाच्या एकूण ३४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ ऑगस्ट २०२२ आहे. Mahadiscom-MahaVitaran Bharti 2022 Total Post ( एकून पदे ) :- ३४ Post Name (पदाचे नाव) :- शिखाऊ उमेदवार Qualification (शिक्षण) … Read more