के.के.वाघ कृषी महाविद्यापीठ नाशिक १३ रिक्त पदांची भरती २०२२
k.k.Wagh Agriculture College Nashik Recruitment 2022 के.के.वाघ कृषी महाविद्यापीठ नाशिक १३ रिक्त पदांची भरती २०२२: महाराष्ट्रात नाशिक येथे सहाय्यक प्राध्यापक प्रयोगशाळा सहाय्यक,कृषी सहाय्यक,माळी,ट्रॅक्टर चालक शेतकरी पदाच्या एकूण १३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर २०२२ आहे. k.k.Wagh Agriculture College Nashik Bharti 2022 … Read more