शासकीय इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स नागपूर भरती २०२२

शासकीय इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स नागपूर भरती २०२२

IFSC Nagpur Recruitment 2022 शासकीय इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स नागपूर भरती २०२२: महाराष्ट्रात नागपूर येथे सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण २३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ई-मेल पद्धतीने करायचा आहे. मुलाखतीची शेवटची तारीख २९ ऑगस्ट २०२२ आहे. IFSC Nagpur Bharti 2022 Total Post ( एकून पदे ) :- २३ Post … Read more