IBPS पदाच्या 8106 जागेची मोठी भरती

IBPS

IBPS Recruitment 2022 IBPS भरती 2022: कार्यालय सहाय्यक पदाच्या एकूण 8106 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2022 आहे. IBPS Bharti 2022 एकून पदे :- 8106 पदाचे नाव:–  कार्यालय सहाय्यक शिक्षण:– शिक्षणानुसार वेगवेगळे पदे आहे खालील PDF FILE वाचून घ्यावी वय :– 18 ते … Read more