IBPS मध्ये ‘लिपिक’ ७००० पदाची मेगाभरती

IBPS मार्फत 'लिपिक'मेगा भरती २०२२

IBPS Clerk Mega Recruitment 2022 IBPS Mega Bharti 2022: भारता मध्ये क्लर्क पदाच्या एकूण ७००० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जुलै २०२२ आहे. IBPS Mega Bharti 2022 एकून पदे :– ७००० पदाचे नाव:- क्लर्क शिक्षण:– पदवीधर उमेदवार असावा वय :– कमीत कमी … Read more