ESIC- महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती २०२२
ESIC Pune Recruitment 2022 ESIC- महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती २०२२: महाराष्ट्रात पुणे येथे अर्धवेळ विशेषज्ञ,जेष्ठ रहिवासी पदाच्या एकूण ०२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर २०२२ आहे. ESIC Pune Bharti 2022 Total Post ( एकून पदे ) :- ०२ … Read more