कर्मचारी राज्यबीमा निगम मध्ये ४९१ पदाच्या जागा रिक्त
employees state insurance corporation recruitment 2022 कर्मचारी राज्यबीमा निगम भरती २०२२ : संपूर्ण भारतामध्ये सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण ४९१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जुले २०२२ आहे. कर्मचारी राज्यबीमा निगम भरती २०२२ एकून पदे :– ४९१ पदाचे नाव:- सहाय्यक प्राध्यापक शिक्षण:– MD/DNB/MS/MDS … Read more