एकनाथ सीताराम दिवेकर महाविद्यालय भरती २०२२

Eknath Sitaram Divekar College Recruitment 2022

Eknath Sitaram Divekar College Recruitment 2022 एकनाथ सीताराम दिवेकर महाविद्यालय भरती २०२२: महाराष्ट्रात पुणे येथे अध्यापक,कनिष्ठ लिपिक,ग्रंथलय लिपिक,लॅब परिचर आणि शिपाई पदाच्या एकूण ७० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.मुलाखतीची शेवटची तारीख २५ जुलै २०२२ आहे. Eknath Sitaram Divekar College Bharti 2022 एकून पदे :– ७० पदाचे नाव:- … Read more