जिल्हा न्यायालय अमरावती सफाईगार भरती २०२२
District Court Amravati Recruitment 2022 जिल्हा न्यायालय अमरावती सफाईगार भरती २०२२ : महाराष्ट्रात अमरावती येथे सफाईगार पदाच्या एकूण १० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुलै २०२२ आहे. District Court Amravati Bharti 2022 एकून पदे :– १० पदाचे नाव:- सफाईगार शिक्षण:– प्रकृतीने सूद्रुढ … Read more