खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे १६ पदाची भरती २०२२ | cb khadki recruitment 2022

gov job guru

CB KHADKI CANTONMENT BOARD RECRUITMENT 2022 CB KHADKI CANTONMENT BOARD RECRUITMENT 2022: महाराष्ट्रात पुणे येथे सहायक अभियंता,कनिष्ट अभियंता, स्टाफ नर्स पदाच्या एकूण १६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०२२ आहे. Khadki cantonment board Bharti 2022 एकून पदे :– १६ पदाचे नाव:- सहायक अभियंता,कनिष्ट … Read more