बृहमुंबई महानगरपालिका भरती 2022

बृहमुंबई भरती 2022

महानगरपालिका भरती 2022 बृहमुंबई महानगरपालिका भरती 2022: महाराष्ट्रात मुंबई येथे समुदाय संघटक पदाच्या एकूण 113 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2022 आहे. brihan mumbai mahanagar palika bharti 2022 एकून पदे :- 113 पदाचे नाव:– समुदाय संघटक शिक्षण:– BA सर्व माहिती खालील pdf फाइल … Read more