RSETI बँक ऑफ इंडिया नवीन भरती २०२२

RSETI बँक ऑफ इंडिया नवीन भरती २०२२

Bol RSETI Recruitment 2022 RSETI बँक ऑफ इंडिया नवीन भरती २०२२: महाराष्ट्रात भंडारा,गडचिरोली,गोंदिया येथे ऑफिस असिस्टंट,ऑफिस अटेंडंट आणि वॉचमन पदाच्या एकूण ११ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ ऑगस्ट २०२२ आहे. Bol RSETI Bharti 2022 एकून पदे :– ११ पदाचे नाव:- ऑफिस असिस्टंट,ऑफिस अटेंडंट … Read more