महाराष्ट्र डाक विभाग भरती 2022

महाराष्ट्र डाक विभाग निकल २०२२

डाक विभाग भरती 2022 महाराष्ट्र डाक विभाग भरती 2022: महाराष्ट्रात ग्रामीण डाक सेवक पदाच्या एकूण 3026 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जून 2022 आहे. DAK VIBHAG BHARTI 2022 एकून पदे :-3026 पदाचे नाव:-ग्रामीण डाक सेवक शिक्षण:– 10 वी पास वय :-18 ते 40 … Read more