१०वी पास साठी सुवर्णसंधी ST महामंडळ भरती २०२२
MSRTC Osmanabad Recruitment 2022 १०वी पास साठी सुवर्णसंधी ST महामंडळ भरती २०२२ : महाराष्ट्रात उस्मानाबाद येथे शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण ६७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जुलै २०२२ आहे. MSRTC Osmanabad Bharti 2022 एकून पदे :– ६७ पदाचे नाव:- शिकाऊ उमेदवार शिक्षण:– … Read more