स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ भरती २०२२

नांदेड स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ भरती २०२२

SRTMUN Recruitment 2022 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ भरती २०२२: महाराष्ट्रात नांदेड येथे विविध पदाच्या एकूण ३२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ ऑगस्ट २०२२ आहे. SRTMUN Bharti 2022 एकून पदे :– ३२ पदाचे नाव:- निर्माता तांत्रिक,कनिष्ठ अभियंता असे अनेक पदे आहे … Read more